आयईआयपीएलसी, ज्ञानदीप फौंडेशन आणि मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांचे वतीने पुणे जिल्हा पर्यावरण समस्या या विषयावर 12 जुलै 2024 रोजी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी वक्त्यांनी आपले विचार मांडल्यानंतर प्रेक्षकांतील अनेक व्यक्तींनी आपली मते ऴ्यक्त केली. त्यापैकी काहींचा व्हिडिओ येथे दाखविला आहे. इतर व्हिडीओ नंतर प्रसिद्ध करण्यात येतील. अधिक माहितीसाठी मायपुणे डॉट नेट या वेबसाईटला भेट द्या.
May 2025
पुणे जिल्हा पर्यावरण समस्या – चर्चासत्र – भाग -3
आयईआयपीएलसी, ज्ञानदीप फौंडेशन आणि मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांचे वतीने पुणे जिल्हा पर्यावरण समस्या या विषयावर 12 जुलै 2024 रोजी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पहिल्या सत्रात श्री. परांजपे, आर्कि. देसाई, . सुहास खांबे आणि प्रा. डॉ. यसवंत तोरो यांनी पुण्याट्या पर्यावरण समस्येबाबत तसेच मराठीतून शैक्षमिक प्रबोधन करण्याबाबत आपली मते मांडली. अधिक माहितीसाठी मायपुणे डॉट नेट (https://mypune.net) या वेबसाईटला भेट द्या.
पुणे जिल्हा पर्यावरण समस्या चर्चासत्र – भाग – 2
आयईआयपीएलसी, ज्ञानदीप फौंडेशन आणि मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांचे वतीने पुणे जिल्हा पर्यावरण समस्या या विषयावर 12 जुलै 2024 रोजी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी दुस-या सत्रातज्ञानदीप फौंडेशनचे डॉ. रानडे यांनी पुण्याच्या पर्यावरण समस्येबाबत चर्चासत्राचे प्रयोजन, ज्ञानदीपचे कार्य आणि मायपुणे डॉट नेट या वेबसाईटविषयी माहिती दिली. अधिक माहितीसाठी मायपुणे डॉट नेट (https://mypune.net) या वेबसाईटला भेट द्या.
पुणे जिल्हा पर्यावरण समस्या – चर्चासत्र – भाग -1
आयईआयपीएलसी, ज्ञानदीप फौंडेशन आणि मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांचे वतीने पुणे जिल्हा पर्यावरण समस्या या विषयावर 12 जुलै 2024 रोजी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी संयोजक श्री. राजेंद्रकुमार सराफ यांनी केलेले चर्चासत्राचे समालोचन.