आयईआयपीएलसी, ज्ञानदीप फौंडेशन आणि मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांचे वतीने पुणे जिल्हा पर्यावरण समस्या या विषयावर 12 जुलै 2024 रोजी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी दुस-या सत्रातज्ञानदीप फौंडेशनचे डॉ. रानडे यांनी पुण्याच्या पर्यावरण समस्येबाबत चर्चासत्राचे प्रयोजन, ज्ञानदीपचे कार्य आणि मायपुणे डॉट नेट या वेबसाईटविषयी माहिती दिली. अधिक माहितीसाठी मायपुणे डॉट नेट (https://mypune.net) या वेबसाईटला भेट द्या.